भाषा पेपर क्रमांक दोन मराठी व इंग्रजी - 100 गुण
अभ्यासक्रम
अ) मराठी (50 गुण)
1) व्याकरण - म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द, शुद्धलेखन , विरामचिन्हे इत्यादी.
2) आकलन - उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
आ) English ( 50 mark)
1) Grammar - Idioms, Phrases, Synonyms, Antonyms, Correct formation of words one sentence, punctuation etc
2) Comprehension
(खालील पुस्तके पाहिजे असल्यास पुस्तकाच्या images वर click करा व खरेदी करा.)
1) परिपूर्ण मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
2) संपूर्ण इंग्रजी व्याकरण - बाळासाहेब शिंदेया मुद्द्यांचा आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपणास अधिकचे गुण प्राप्त होऊ शकतात. कारण मुद्द्यानुसार अभ्यास आणि सराव (revision) हे आपल्याला यशापर्यंत पोचवण्याचं अत्यंत सोपा मार्ग आहे. आपण समजा एखादं पुस्तक घेतलं की पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तसं न करता आपल्याला आयोगाने जेवढा अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाप्रमाणे आपण जर अभ्यास केला तर नक्कीच लवकरात लवकर आपल्याला यश प्राप्त होऊ शकतो किंवा आपण यशस्वी होऊ शकतो वरील दिलेल्या मुद्द्यानुसार आपण नोट्स तयार करून त्या नोट्स जास्त जास्त रिविजन करून जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा जेणेकरून आपणास भाषा पेपर क्रमांक 2 मध्ये आपणास जास्त गुण प्राप्त होऊ शकतात.






Post a Comment
0 Comments