Type Here to Get Search Results !

भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती

Yashwant Gaikwad 0

भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती


स्टाफ सिलेक्शन कमिशन (sSC) : यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण 630 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण 630 जागा : बॅच -01  नाविक (GD) - 260यांत्रिक (मेकॅनिकल) - 30यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) -11यांत्रिक (इलेक्ट्रिकल) - 19बॅच -02 नाविक (GD) - 260नाविक (DB)


शैक्षणिक पात्रता: 

* नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
* नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
* यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)


वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

* नाविक (GD): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008

* नाविक (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008

* यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008


अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 25 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिकृत वेबसाईट 


जाहिरात पाहा 


ऑनलाइन अर्ज करा

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Ads

ads

banner

Show ad in Posts/Pages