Type Here to Get Search Results !

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती 2025

Yashwant Gaikwad 0

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती  2025

KDMC Bharti 2025:  यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण 490 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण  जागा  490

फिजिओथेरपिस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,  लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, लेखा लिपिक,  आया (फिमेल अटेंडेंट)

शैक्षणिक पात्रता:

  (i) MPTH  (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन)  (ii) 02 वर्षे अनुभव

  (i)  (ii) 02 वर्षे अनुभव

 (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव

 (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM  (ii) 02 वर्षे अनुभव

 (i) (Physics)  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव

 (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स

 (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology)  (ii) 02 वर्षे अनुभव

 (i) (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology)  (ii) DMLT  (iii) 02 वर्षे अनुभव

 (i) B.Com   (ii) 03 वर्षे अनुभव

 स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी

विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी

यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी

 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना

 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स

 (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

 (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) BPEd  (iii) SAI कडील डिप्लोमा   (iv) 03 वर्षे अनुभव

 (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.  (ii) 03 वर्षे अनुभव

 B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी

 (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

 (i) B.Com   (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

 (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

* पद क्र. 13 & 14: 18 ते 30 वर्षे
* उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 03 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Ads

ads

banner

Show ad in Posts/Pages