भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
ड्रायव्हर पदांच्या एकूण ४३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (कार्मिक आणि प्रशासन) केंद्रीय संकुल, भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई – ४०० ०८५.



Post a Comment
0 Comments