सामान्य अध्ययन पेपर - चार अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
सामान्य अध्ययन पेपर तीन चा विचार केला तर हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो आणि एकूण 150 गुणांसाठी विचारला जातो व कालावधी दोन तास या पेपरसाठी देण्यात येतो. अशा पद्धतीने या पेपरचा सर्वसाधारण आराखडा असतो. आपण सविस्तर मुद्दे व संदर्भ पुस्तके खालील प्रमाणे पाहूया.
(खालील पुस्तके पाहिजे असल्यास पुस्तकाच्या images वर click करा व खरेदी करा.)
1) भारतीय अर्थव्यवस्था - भाग 1 - रंजन कोळंबे सर
2) भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे सर3) अर्थशास्त्र भाग - 1 किरण देसले सर
सामान्य अध्ययन पेपर 4 आभ्यासक्रम
अ) अर्थव्यवस्था व नियोजन -
1) भारतीय अर्थव्यवस्था -
2) नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास -
3) उद्योग - गरजा -
4) सहकार -
5) आर्थिक सुधारणा -
6) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ -
7) गरिबांचे निर्देशांक व अंदाज -
8) रोजगार निर्धारणाचे घटक -
9) महाराष्ट्राची अर्थव्यवस्था -
आ) विकास आणि कृषी यांचे अर्थशास्त्र -
1) समष्टी अर्थशास्त्र -
2) सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था -
3) वाढ विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र -
4) भारतीय कृषि व्यवस्था, ग्रामविकास व सहकार -
5) कृषि -
6) अन्न व पोषण आहार -
7) भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवाक्षेत्र -
इ) विज्ञान व तंत्रज्ञान विकास -
1) ऊर्जा -
2) संगणक व माहिती तंत्रज्ञान -
3) अवकाश तंत्रज्ञान -
4) जैव तंत्रज्ञान -
5) भारताचे आण्विक धोरण -
6) आपत्ती व्यवस्थापन
या मुद्द्यांचा आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपणास अधिकचे गुण प्राप्त होऊ शकतात. कारण मुद्द्यानुसार अभ्यास आणि सराव (revision) हे आपल्याला यशापर्यंत पोचवण्याचं अत्यंत सोपा मार्ग आहे. आपण समजा एखादं पुस्तक घेतलं की पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तसं न करता आपल्याला आयोगाने जेवढा अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाप्रमाणे आपण जर अभ्यास केला तर नक्कीच लवकरात लवकर आपल्याला यश प्राप्त होऊ शकतो किंवा आपण यशस्वी होऊ शकतो वरील दिलेल्या मुद्द्यानुसार आपण नोट्स तयार करून त्या नोट्स जास्त जास्त रिविजन करून जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा जेणेकरून आपणास सामान्य अध्ययन पेपर चार मध्ये आपणास जास्त गुण प्राप्त होऊ शकतात.







Post a Comment
0 Comments