राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ जवळ सर्वांना हा विषय सोपा वाटत असतो आणि आवडीचा सुद्धा वाटतो. या विषयाला पाहिजे तेवढे विद्यार्थी वेळ देत नाही आणि हा विषय scoring चा असून सुद्धा या विषयात कमी मार्क मिळतात.
राज्यसेवा पूर्व परीक्षा Crack करायचे असेल तर प्रत्येक विषयाला equal समजून अभ्यास करणं फार महत्त्वाचा आहे. राज्यशास्त्र या विषयावर गेल्या 3 वर्षाच्या previous question paper पाहिले तर या विषयावर 12 ते 15 प्रश्न विचारले गेले आहेत. यासाठी आपल्या ब्लॉगमध्ये MPSC विभाग आहे. त्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 ते 2019 पर्यंत उत्तरासहित प्रश्नपत्रिका आहेत.
राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी राज्यशास्त्र विषयासाठी मोजके पुस्तकांचा अभ्यास करून जास्त जास्त मार्क मिळवण्यासाठी स्वलिखित नोट्स तयार करून रिविजन करणे खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी लागणारे पुस्तके खालील प्रमाणे दिलेले आहेत.
1) ११ वी व १२ वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक
टिपः ब्लॉग मध्ये शालेय विभाग आहे. त्यात शालेय पाठ्यपुस्तक वर क्लिक करून पहिली ते बारावी पर्यंत पुस्तकांची PDF डाऊनलोड करू शकता.
(खालील पुस्तके पाहिजे असल्यास पुस्तकाच्या images वर click करा व खरेदी करा.)
2) इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
3) पंचायत राज - के सागर
4) भारतीय संविधान व राजकारण भाग -1 युनिक अकॅडमी
राज्यसेवा पूर्व परीक्षा previous question paper analysis खालील प्रमाणे आहे.
2019 -15 गुण
2018 - 15 गुण
2017 - 12 गुण
आपण लेखात राज्यशास्त्रसाबद्दल सविस्तर चर्चा केली. या विषयावर दर वर्षी 12-15 प्रश्न येत आहेत व पुढेही येण्याची अपेक्षा आहे. वरील पद्धतीने अभ्यास सुरु केल्यास आम्हाला विश्वास आहे तुम्ही राज्यशास्त्रसासारखा मोठा विषय अगदी सोप्या पद्धतीने अभ्यासून राज्यसेवेच्या परीक्षेत यश संपादन कराल.
हा लेख कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद…!





Post a Comment
0 Comments