Type Here to Get Search Results !

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (CBI) 4500 जागांसाठी भरती 2025

Yashwant Gaikwad 0

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (CBI) 4500  जागांसाठी भरती


सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) : यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ४५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण ४५०० जागा : पदवीधर शिकाऊ उमेदवार / Graduate Apprentice



शैक्षणिक पात्रता : 

1. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

2. उमेदवारांनी 01 जानेवारी 2021 नंतर त्यांची पदवी पूर्ण केली असावी आणि त्यांच्या पदवीसाठी उत्तीर्णता प्रमाणपत्र असावे.


वयाची अट:  २० ते २८ वर्ष (इतर नियमानुसार सूट)


अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 23 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिकृत वेबसाईट 


जाहिरात पाहा 


ऑनलाइन अर्ज करा

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Ads

ads

banner

Show ad in Posts/Pages