स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (sSC) : यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ४९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 2423 जागा
कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 23 जून 2025 (11:00 PM) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.



Post a Comment
0 Comments