Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा प्रवेशपत्र 2025

Yashwant Gaikwad 0

 
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा  प्रवेशपत्र   2025



           शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ प्रसिध्दी निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे.तथापि, ११०७ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी उमेदवारांची डी.एल.एड परीक्षा व TAIT परीक्षा एकाच दिवशी येत आहे. तेव्हा डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ होणारे जे विद्यार्थी TAIT-२०२५ या परीक्षेसाठी सुध्दा प्रविष्ट झाले असतील अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०३ जून २०२५ ऐवजी दिनांक ३० मे २०२५ रोजी नियोजित आहे. तरी विद्यार्थी उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहिल याची नोंद घ्यावी.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Ads

ads

banner

Show ad in Posts/Pages